
?????????? ?????
बंदिवानांस सुटका आरोग्य आणि स्वातंत्र्य देण्यासाठी अद्वितीय संसाधने पुरविते. 'देवाच्या मुलांच्या गौरवयुक्त मुक्ततेचा' (रोम 8:21) दावा करण्यासाठी वधस्तंभाचे सामर्थ्य लागू करण्याची किल्ली प्रदान करते.
या पृष्ठांमधील प्रार्थना आणि घोषणांची चाचणी सहा द्वीपखण्डांमध्ये केली गेली आहे. लोकांना मुक्त करण्यात मदत करण्यासाठी, पिढ्यानपिढ्याचे गड तोडण्यासाठी आणि ख्रिस्ताच्या तारणदायक सामर्थ्याचे साक्षीदार म्हणून धैर्यवान आणि प्रभावी होण्यासाठी मुक्त करण्याबाबत त्यांचे मूल्य सिद्ध झालेले आहे.
- Forfatter
- Mark Durie
- ISBN
- 9781923067127
- Språk
- Marathi
- Vekt
- 168 gram
- Utgivelsesdato
- 30.1.2024
- Forlag
- DEROR BOOKS
- Antall sider
- 140
