Gå direkte til innholdet
Yes to Life Inspite of Everything
Spar

Yes to Life Inspite of Everything

Forfatter:
Marathi
आउश्वित्झ छळछावणीतून मुक्तता झाल्यानंतर काही महिन्यांतच विख्यात मानसोपचारतज्ज्ञ व्हिक्टर फ्रँकल यांनी असामान्य अशी व्याख्याने दिली. छळछावणीत वर्णनही करता येणार नाही असे भयंकर अनुभव घेत असताना, व्हिक्टर फ्रँकल यांना इतर कैद्यांकडून एक गोष्ट शिकायला मी. ती म्हणजे काहीही झालं तरी जीवनाला सकारात्मकतेने कवेत घेता येऊ शकतं या पुस्तकात त्यांचे हेच जीवनाच्या अर्थपूर्णतेविषयीचे, सकारात्मकतेविषयीचे विचार आपल्याला समजतात आणि त्याचप्रमाणे प्रत्येक संकटातही कशा संधी दडलेल्या असतात, हा त्यांचा ठाम विश्वास आपल्याला जाणवतो.
Forfatter
Viktor Frankl
ISBN
9789390924486
Språk
Marathi
Vekt
310 gram
Utgivelsesdato
20.7.2021
Antall sider
104