Gå direkte til innholdet
Vigyan Putra - Apj Abdul kalam (Edition1st)
Spar

Vigyan Putra - Apj Abdul kalam (Edition1st)

स्वप्नं ते आहेत जे झोपू देत नाहीत.' हे केवळ शब्द नाहीत. तर त्या व्यक्तिच्या जीवनाचा अनुभव सांगणारे आहेत, ज्याने विज्ञानातले शोध तसेच अणुसंसाधनाला एक नवीन आयाम दिला. त्यांनी हे कधी नाही सांगितले की विज्ञानाच्या विद्यार्थ्यांनीच स्वप्नं पाहिले पाहिजे. स्वप्नं मोठी असली पाहिजेत, ज्यांना पूर्ण करण्याची तीव्र इच्छा आणि झपाटलेपण असले पाहिजे. तीव्र इच्छा, भावना आणि झपाटलेपण व्यक्तिला कठीणातले कठीण काम पूर्ण करण्याची प्रेरणा देतात. असे शिक्षण दिले विज्ञानपुत्र तसेच माजी राष्ट्रपती ए.पी. जे अब्दुल कलाम साहेबांनी. एक युग पुरूष म्हणून ते अनेक शतकं आपल्या नव्या पिढीच्या हृदयात असतील.
ISBN
9789374769027
Språk
Marathi
Vekt
310 gram
Utgivelsesdato
13.10.2025
Antall sider
250