Gå direkte til innholdet
Swargachya Vatevar Kahitari Ghadale
Spar

Swargachya Vatevar Kahitari Ghadale

Forfatter:
Marathi
आपल्यापैकीप्रत्येकाकडेचएककहाणीअसते, जिच्यामुळेआपलाजगण्यावरचाविश्वासदृढहोतो..सुधामूर्तींच्यापुस्तकाच्यापानोपानीभेटणारीमाणसंआणित्यांच्यारोमहर्षककहाण्याआपल्यामनावरकायमचाठसाठेवूनजातात. पणयासर्वपुस्तकांमधूनआपल्यालाजीकुणीमाणसंभेटतात, तीसुधामूर्तींच्यासामाजिककार्याच्यानिमित्तानंवेळोवेळीत्यांच्याआयुष्यातयेऊनगेलेलीमाणसंअसतात. पणतशाचप्रकारच्याकहाण्याइतरांच्याहीआयुष्यातघडल्याअसतील. प्रत्येकाकडेचसांगण्यासारखंकाहीतरीअसेल.'स्वर्गाच्यावाटेवरकाहीतरीघडलं' हाअत्यंतसंस्मरणीयअशावीससत्यकथांचासंग्रहआहे. पोंqग्वनप्रकाशनातर्पे जीखुलीकथास्पर्धाआयोजितकरण्यातआली, त्यास्पर्धेतउतरलेल्याअसंख्यकथांचंसुधामूर्तीयांनीजातीनंपरीक्षणकरून, त्यातूनउत्कृष्टअशायावीसकथानिवडल्या.आपणआपल्याखडतर, कष्टप्रदअशादैनंदिनजीवनाचीवाटचालकरतअसतानाहेजीवनआशा, श्रद्धा, दयाळूपणाआणिआनंदयांनीकितीओतप्रोतभरलेलंअसतं, याचीप्रचीतीयाकथावाचूनआपल्यालायेते.अत्यंतहृदयस्पर्शीआणिप्रेरणादायीअशाकथांचाहासंग्रह, माणसाच्याचांगुलपणावरविश्वासठेवणाNयाप्रत्येकवाचकालामंत्रमुग्धकरूनटाकेल.
Forfatter
SUDHA MURTY
ISBN
9789386175021
Språk
Marathi
Vekt
310 gram
Utgivelsesdato
1.10.2022
Antall sider
160