Gå direkte til innholdet
One Up On Wall Street
Spar

One Up On Wall Street

Forfatter:
pocket, 2021
Marathi
शेअर बाजाराच्या तात्कालिक चढ-उतारांकडे दुर्लक्ष केलं आणि जर दीर्घकाळाकरता (म्हणजे पाच ते पंधरा वर्षांच्या कालावधीकरता) गुंतवणूक केली, तर प्रत्येक गुंतवणूकदाराला त्याचा पोर्टफोलिओ फायदा मिळवून देईल, अशी पीटर लिंच हमी देतात. त्यांचा हा सल्ला अत्यंत अचूक असल्याचे गेली अनेक दशकं सिद्ध झालेलं आहे. वन अप ऑन वॉल स्ट्रीट हे दीर्घकाळ तडाखेबंद विक्री होत असलेले पुस्तक आहे. हे अभिजात पुस्तक आजच्या दशकातही पूर्वीइतकेच महत्त्वाचे राहिलेले आहे यात काय नवल .
Undertittel
How To Use What You Already Know To Make Money In The Market
Forfatter
Peter Lynch
ISBN
9789391242091
Språk
Marathi
Vekt
431 gram
Utgivelsesdato
20.12.2021
Antall sider
340