Gå direkte til innholdet
Midsummer Mysteries (Marathi)
Spar

Midsummer Mysteries (Marathi)

Forfatter:
Marathi
या पुस्तक म्हणजे गुन्ह्यांच्या सम्राज्ञीने लिहिलेल्या रहस्यकथा आहेत. उन्हाळ्यात तापमान जसजसं वाढतं, तसतसं दुष्ट प्रकार घडण्याच्या शक्यताही वाढतात. कॉर्नवॉलपासून फ्रेंच रिव्हिएरापर्यंत, डेल्फीक मंदिरांची पार्श्वभूमी असो की इंग्लिश गावातली घरं असोत, अ]ॅगाथा ख्रिस्तीची सर्वांत प्रसिद्ध पात्रं उन्हाळ्याच्या तलखीमध्येही कठीणातली कठीण रहस्यं उकलून दाखवतात. आजवरची सर्वाधिक खपाची कादंबरीकार अ]ॅगाथा ख्रिस्तीची ही गुंतागुंतीची रहस्यं वाचायला तुम्हाला नक्कीच मजा येईल
Oversetter
Pranav Sakhdev
ISBN
9789355435668
Språk
Marathi
Vekt
180 gram
Utgivelsesdato
13.1.2025
Antall sider
188