Gå direkte til innholdet
Hinduism: Spirituality for Leadership and Success (Marathi)
Spar

Hinduism: Spirituality for Leadership and Success (Marathi)

Forfatter:
Marathi
हिंदू धर्म हा हजारो वर्षे जुना आहे आणि हा ज्ञानाचा प्राचीन मार्ग आहे. लाखो, करोडोंसाठी हिंदू धर्म ही जीवनशैली आहे. अत्यंत वैविध्यपूर्ण आणि बहुस्तरीय असणारा हिंदू धर्म हा कायमच एक अत्यंत समृद्ध असा बुद्धीचा आणि शहाणपण देणारा स्रोत ठरला आहे - युगानुयुगे या मार्गावरून प्रेरणा घेत आणि आजच्या काळालाही लागू पडतील अशा त्यातल्या शिकवणी घेत, लेखकाने त्याला स्वतःला भावलेलं आणि अंतर्मनातून आलेलं असं ज्ञान या पुस्तकातून लोकांसमोर आणलं आहे, ज्याची मदत प्रभावी आणि ताकदवान नेते घडण्यासाठी होईल, नेतृत्व आणि यशप्राप्तीचे धडे, लेखकाने या सक्षमीकरणाच्या आणि संग्रही अवश्य हवे अशा मार्गदर्शक पुस्तकातून समोर आणले आहेत. त्याचा फायदा रोजच्या जीवनात आंतरिक शांती आणि व्यक्तिगत परिपूर्तीसाठी अवश्य होईल.
Forfatter
Pranay .
Oversetter
Prasanna Pethe
ISBN
9789355439734
Språk
Marathi
Vekt
110 gram
Utgivelsesdato
6.11.2023
Antall sider
120