Gå direkte til innholdet
As I See Striyanche Sakshamikaran
Spar

As I See Striyanche Sakshamikaran

Forfatter:
Marathi
I BELIEVE IN CONTINUOUS LEARNING AND SHARING THE KNOWLEDGE. I FEEL THAT IT IS MY DUTY TO WRITE DOWN ABOUT THE THINGS WHICH UPSET ME THE MOST, WHETHER I SEE THEM, LISTEN TO THEM OR READ THEM. WITH OPEN EYES AND MIND WE SHOULD WORK TOWARDS MAKING EVERY WOMAN COMPETENT. I WILL CONTINUE TO WRITE ABOUT THE COMMON MAN S PROBLEMS, I WILL USE THE POWER OF WORDS TO REACH ALL. DR. 106 HAS WRITTEN ON THE VARIOUS PROBLEMS OF WOMEN NOW AND THEN. IN THIS BOOK, MANY OF HER ARTICLES ARE BOUND TOGETHER. WE HOPE THAT THEY WILL COMPEL THE READER TO THINK SENSITIVELY ABOUT THE WOMEN AND TO ACT FOR THEIR BETTERMENT.... सतत शिकणे अन् मिळालेले ज्ञान वाटून घेणे यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मी जे पाहते, ऐकते, वाचते त्यातील जे मला अस्वस्थ करते, त्याबद्दल लिहिणे हे माझे कर्तव्य आहे असे मला वाटते. विशेषत स्त्री आणि तरुण यांच्या सक्षमीकरणासाठी सर्वांनी सजग राहून कृती करायची गरज आहे. लेखणीची ताकद वापरून, सामान्यांचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हाती निशाण धरायचे काम मी यापुढेही करत राहीन. डॉ. किरण बेदी यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या प्रश्नांवर लिहिलेल्या लेखांचे हे संकलन, वाचकांना स्त्रीप्रश्नांबद्दल संवेदनशील करेल आणि प्रतिसाद द्यायला, कृती करायला उद्युक्त करेल.
Forfatter
Kiran Bedi
ISBN
9789387789661
Språk
Marathi
Vekt
310 gram
Utgivelsesdato
1.10.2021
Antall sider
168