Gå direkte til innholdet
???????? ???????? ???????? - II (Elements of Commercial Geography-II)
Spar

???????? ???????? ???????? - II (Elements of Commercial Geography-II)

सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ अधिकार मंडळाने केलेल्या नियोजनानुसार प्रथम वर्ष वाणिज्य (एफ.वाय.बी.कॉम) सेमिस्टर 2 चे व्यापारी भूगोलाची मूलतत्त्वे (Elements of Commercial Geography) हे पुस्तक सादर करताना आम्हांला अतिशय आनंद होत आहे. हे पाठ्यपुस्तक विद्यार्थी व प्राध्यापकांना निश्चितच उपयुक्त पडेल अशी खात्री आहे. वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना भूगोल व आर्थिक क्रिया यांचा सहसंबंध समजावा तसेच विविध आर्थिक क्रियांमधील भौगोलिक घटकांची क्रिया काय असते हे सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. साधनसंपत्तीचे महत्त्व समजण्यासाठी या पुस्तकाचा नक्कीच उपयोग होईल.
ISBN
9789389686494
Språk
Marathi
Vekt
168 gram
Utgivelsesdato
1.11.2019
Antall sider
138