Siirry suoraan sisältöön
Warren Buffett's Management Secrets (Marathi)
Tallenna

Warren Buffett's Management Secrets (Marathi)

या पुस्तकात वॉरेन बफे यांच्या जीवनाचं आणि कारकिर्दीचं विश्लेषण करताना लेखकांनी त्यांच्या निर्णय प्रक्रियेवर प्रकाश टाकला आहे. वॉरेन कशा पद्धतीनं निर्णय घेतात आणि आपली एकाग्रता कशी कायम राखतात, यासंबंधी लेखकद्वयींनी येथे सांगितलं आहे. बफे यांच्या नेतृत्व गुणाचे बारकावे अभ्यासताना त्यांनी स्वतः आत्मसात केलेल्या गोष्टी कशा प्रकारे यशाच्या सूत्रात गुंफल्या याचा वेध लेखकांनी या पुस्तकात घेतला आहे. एक महान व्यवस्थापकच नाही, तर जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक ठरण्याचं असामान्य यश वॉरेन बफे यांनी कसं संपादित केलं, याचा धांडोळाही त्यांनी घेतला आहे.
Kääntäjä
Ramakant Dani
ISBN
9789355432759
Kieli
Marathi
Paino
110 grammaa
Julkaisupäivä
10.4.2023
Sivumäärä
136