Siirry suoraan sisältöön
Type2 Diabetics
Tallenna

Type2 Diabetics

Kirjailija:
pokkari, 2025
englanti
डायबेटिसचे सर्वाधिक रुग्ण असलेला आपला देश 'डायबेटिसची राजधानी' होण्याच्या वाटेवर आहे. परिणामी, हा आता केवळ आरोग्याचा प्रश्न नसून, अकाळविकाळ सामाजिक प्रश्नाचे रूप घेत आहे. याला रोखता येईल? तुम्हाला डायबेटिस होण्याचा धोका आहे हे कसे ओळखावे? डायबेटिस असण्याचे निदान नेमके कसे आणि कधी होते? डायबेटिसवर नियंत्रण कसे ठेवावे? गर्भधारणेतला डायबेटिस, लैंगिक क्षमतेवर होणारे दुष्परिणाम, डायबेटिसमुळे होणारे इतर अनेक आजार आणि त्यामुळे वाढणारी गुंतागुंत, जीवाला वाढणारा धोका... अशा या डायबेटिसच्या जगण्यातील मुक्ती मिळवू कशी? औषधोपचार, जीवनशैलीमधले उपचार, व्यायाम आणि आहारातील बदल, आतापर्यंत झालेले महत्त्वाचे शास्त्रीय अभ्यास, आणि अत्याधुनिक उपचार... अशा सगळ्या 'ए टू झेड' माहिती देणारं पुस्तक.

डायबेटिस मुळातून नाहीसा करण्याविषयी सत्य काय? या प्रश्नाचे उत्तर देणारे, डायबेटिसच्या चक्रव्यूहात फसलेल्या प्रत्येकासाठी आवश्यक, उपयुक्त आणि सुलभ मार्गदर्शक.

Alaotsikko
A to Z: Ajar te Aarogya Via Reversal
Kirjailija
Vinayak Hingane
ISBN
9789347138584
Kieli
englanti
Paino
181 grammaa
Julkaisupäivä
28.11.2025
Sivumäärä
152