Siirry suoraan sisältöön
Oakchya Chayet Mapelchya Panawar...
Tallenna

Oakchya Chayet Mapelchya Panawar...

Kirjailija:
pokkari, 2021
Marathi

पुस्तकाबद्दलची माहिती

मराठीत प्रसिद्ध लेखिका डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांनी दोन महिने अमेरिका आणि कॅनाडा या दोन देशांत वास्तव्य केले. या दरम्यान त्यांचा तिथल्या भारतीयांशी, अमेरिका आणि कॅनाडा मधील समाज, संस्कृती यांच्याशी चांगला संपर्क आला. त्या सर्व गोष्टी कविमनाच्या या लेखिकेने अगदी मार्मिक भाषेत वाचकांसमोर मांडल्या आहेत. त्या नक्की वाचायला आवडतील.

ISBN
9788195163717
Kieli
Marathi
Paino
186 grammaa
Julkaisupäivä
13.9.2021
Sivumäärä
154