Siirry suoraan sisältöön
Myth
Tallenna

Myth

Kirjailija:
pokkari, 2023
Marathi
मिथक हिंदू पुराणकथांबद्दल उपयुक्त माहिती देणारे पुस्तक या पुस्तकामधून आपल्याला हिंदू पुराणकथांचे आकलन होते. कित्येक पिढ्या चालत आलेल्या संस्करणानंतर घडलेल्या हिंदू पुराणकथा या आत्म्याच्या अंतरंगात डोक्यावरून पाहणार्]या एका गवाक्षाचे काम करतात. आपल्याला सभोवतालच्या जगाचे आकलन करण्यास शिकवतात. पुस्तकाचा उद्देश पुराणकथांच्या पलीकडचा विचार करायला लावणे हा नसून, त्यांतील प्राचीन, चिरंतन आणि अद्यापही समर्पक असणार्]या भाषेच्या वाचनाने समृद्ध आणि सक्षम होणे हा आहे. या पुस्तकात लेखकाने पौराणिक कथांतल्या विरोधाभासांवर भाष्य केले आहे.
ISBN
9789389143003
Kieli
Marathi
Paino
231 grammaa
Julkaisupäivä
4.6.2023
Sivumäärä
232