Siirry suoraan sisältöön
A Short History of Nearly Everything
Tallenna

A Short History of Nearly Everything

अ शॉर्ट हिस्टरी ऑफ निअरली एव्हरीथिंग - म्हणजे आपलं अस्तित्वच नव्हतं तिथपासून ते आज आपण इथे असेपर्यंतचा सारा प्रवास काळ आणि अवकाश यांमधून जात एक वेगळीच दृष्टी देणारी ही रंजक सफर. हे पुस्तक आपल्याला भवतालाच्या जगाची अशी अनोखी ओळख घडवून देतं, ज्याची आपण कधी कल्पनाही केली नव्हती. या पुस्तकामुळे निश्चितच आधुनिक विज्ञानामधल्या शोधांविषयी सर्वसामान्यांना सहज आकलन होईल.
Kirjailija
Bill Bryson
ISBN
9789355430410
Kieli
Marathi
Paino
485 grammaa
Julkaisupäivä
20.10.2022
Sivumäärä
558