Siirry suoraan sisältöön
A Deadly Affair (Marathi)
Tallenna

A Deadly Affair (Marathi)

प्रेम आपल्याला खूप उंचीवर नेऊ शकतं आणि काळोख्या विवरातही लोटू शकतं. या नव्या कथासंग्रहात प्रेमाची ही काळी बाजू तुम्हाला पाहायला मिळेल. यात प्रेमातून घडलेले गुन्हे आहेत, भयंकर पद्धतीची फसवणूक केल्याच्या घटना आहेत आणि प्रेमामुळे खेळले गेलेले भयानक खेळही आहेत. तुमचं हृदय जोरजोराने धडधडू लागेल, अशी ही वेगवान रहस्यं उकलायला आपले लाडके डिटेक्टिव्ह्ज एर्क्युल प्वारो आणि मिस मार्पल हे दोघंही आहेत, शिवाय विविध नाटकं रचण्यात तरबेज असलेला पार्कर पाइन आहे, गूढ व्यक्तिमत्त्वाचा हार्ले क्विन आहे आणि धाडसी टॉमी आणि टपेन्स हेही आहेत. या संग्रहात तुम्हाला खिळवून ठेवणार्]या अशा अनेक कथा आहेत, ज्या लेखिकेच्या जुन्या आणि नव्या चाहत्यांना नक्कीच आवडतील.
Kirjailija
Agatha Christie
ISBN
9789355433886
Kieli
Marathi
Paino
210 grammaa
Julkaisupäivä
13.1.2025
Sivumäärä
216