Siirry suoraan sisältöön
??????? ?????? ??? ???????? (Social Institutions and Change)
Tallenna

??????? ?????? ??? ???????? (Social Institutions and Change)

प्रथम वर्ष सेमिस्टर II चे समाजशास्त्राच्या अभ्यासक्रमावे क्रमिक पुस्तक आपल्या हातात सोपवताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. आमचे दोघांचे एकत्रित समाजशास्रावरील हे 9 वे क्रमिक पुस्तक आहे. लवकरच दशक पूर्ण होईल अशी खात्री वाटते. ही 9 ही पुस्तके निराली प्रकाशनने प्रकाशित करण्याचे ठरविले म्हणूनच हे शक्य होऊ शकले. निराली प्रकाशनसोबतवा प्रवास हा असाच पुढेही सुरू राहील. सेमिस्टर I व्या पुस्तकास आपण दिलेला उत्तम प्रतिसाद निश्चितच पुढील लेखन वाटचालीसाठी उत्साहवर्धक ठरेल. त्या पुस्तकातील काही उणिवा नवीन आवृतीत दूर करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
ISBN
9789389686302
Kieli
Marathi
Paino
150 grammaa
Julkaisupäivä
1.11.2019
Sivumäärä
122