Gå direkt till innehållet
Puppet on A Chain
Spara

Puppet on A Chain

Författare:
Marathi
Lägsta pris på PriceRunner
PAUL SHERMAN IS ONE OF THE HEROES COLOURED BY ALISTER MACLEAN. HE IS A VERY RESPONSIBLE OFFICER IN THE INTERPOL, WORKING IN THE ANTI-DRUGS DEPARTMENT. HE IS ASSIGNED WITH THE TASK OF FINDING OUT THE DETAILS ABOUT THE SUSPICIOUS DRUG OPERATION IN AMSTERDAM, IN HOLLAND. THE MOMENT HE AND HIS COLLEAGUE LAND ON THE AIRPORT OF AMSTERDAM, HIS COLLEAGUE GETS KILLED FURTHER LEADING INTO A SERIES OF DISASTERS. PAUL FINDS HIS CLUES ON THE ROADS, CANALS, CHURCHES, BUILDINGS OF AMSTERDAM, EACH SUGGESTING SOMETHING. HE GETS ATTRACTED TOWARDS THE SHADOWS, EQUALLY MYSTERIOUS. EVERY SINGLE LINE WILL BRING FORWARD THE ADVENTURES OF PAUL, HIS MISSION, HIS ATTACKS, A THRILLING SUSPENSE WITH ALL THE CHARACTERISTIC FEATURES OF ALISTER MACLEAN. अ]ॅलिस्टर मॅक्लीन यांच्या मर्दुमकी गाजवणार्]या अनेक नायकांपैकी 'पपेट ऑन ए चेन' चा नायक, पॉल शेर्मन. इंटरपोलच्या अंमली द्रव्य विरोधी विभागाचा एक दमदार अधिकारी... पॉलवर हॉलंडमध्ये जाऊन अ]ॅमस्टरडॅममधल्या संशयास्पद अंमली द्रव्यांच्या व्यवहाराचा वेध घेण्याची कामगिरी सोपवली जाते. पॉल अ]ॅमस्टरमध्ये विमानातून उतरताक्षणीच त्याच्या एका सहकार्]याची हत्या होते. आणि त्यानंतर संकटांची मालिकाच सुरू होते. अ]ॅमस्टरडॅममधले अंधार्]या रात्री पॉलला नकळत काहीकाही सुचवू लागतात. त्याच्या आजूबाजूच्या जगाचे मुखवटे आणि चेहरे उघड होऊ लागतात. अंधारातल्या गूढसावल्या त्याला खुणावत राहतात. अखेरच्या पानापर्यंत खिळवून ठेवणारी खास मॅक्लीन शैलीतली ही कादंबरी वाचकाला सहजपणे एका अद्भूत गूढ वातावरणात घेऊन जाते. पॉलच्या आक्रमक कामगिरीची ही थरारकथा वाचताना रक्त गोठेल, काळजाचा ठोका नक्कीच चुकेल....
Författare
MacLean Alistair
ISBN
9788177669244
Språk
Marathi
Vikt
300 gram
Utgivningsdatum
2017-06-01
Sidor
228