Gå direkt till innehållet
Leila
Spara

Leila

Författare:
Marathi
Lägsta pris på PriceRunner
एका डिजीटाइज्ड शहरात नजीकच्या भविष्यकाळात कधीतरी शुचितेच्या, शुद्धतेच्या हव्यासापोटी समाजांना विभाजित करणार्]या आणि त्यांच्यावर मर्यादा घालणार्]या भिंती उभ्या राहतात. त्या भिंतींमागे कडक नागरी शिस्त असते. त्याला एके काळची श्रीमंत आणि काहीसा स्वच्छंदी स्वभाव असलेली शालिनी बळी पडते. एका दुःखद उन्हाळ्यात लैला ही तिची मुलगी तिच्यापासून दुरावते. त्यानंतर सलग सोळा वर्षं शालिनी लैलाचा शोध घेत असते. सभोवतालची देखरेख यंत्रणा आणि लबाड रिपीटर्स यांच्या तडाख्यात शालिनी बाजूला फेकली जाते; पण फक्त तिच्या मुलीच्या शोधामुळेच ती पुढे पुढे जात br>राहते. त्यानंतर काय घडतं ही प्रेमाची, विश्वासाची आणि या सर्वांहूनही अधिक प्रमाणात वैफल्याची कथा आहे.
Författare
Prayag Akbar
ISBN
9789389143799
Språk
Marathi
Vikt
310 gram
Utgivningsdatum
2019-11-15
Sidor
264