Gå direkt till innehållet
Hanste Hanste Kaise Jiyen in Marathi (??? ??? ??? ?????)
Spara

Hanste Hanste Kaise Jiyen in Marathi (??? ??? ??? ?????)

Författare:
pocket, 2026
Marathi
Lägsta pris på PriceRunner
सर्व व्यक्तीची काम करण्याची पद्धत इतर लोकांपेक्षा वेगळी असते. यश मग ते मोठे असो किंवा लहान त्याच्या मागे योजना आणि तिच्याप्रमाणे काम करण्याचे विशेष महत्व असते. यशस्वी व्यक्ती आपल्या क्षमतांच्या प्रत्येक वेळी भरपूर उपयोग करते. या पुस्तकात यश मिळवण्याचे अनेक उपाय दाखवले आहेत. हे पुस्तक आयुष्याला निर्मळ करण्याच्या दृष्टीने संग्रहणीय आहे.
स्वेट मॉर्डनच्या पुस्तकांच्या अभ्यासाने करोडो लोकांनी आत्मशुद्धीच्या कार्यात निष्ठेबरोबरच जीवनात उत्साह आणि प्रेरणा मिळवली आहे. आपणही हे वाचावे आणि आपले मनोरथ प्राप्त करण्याचा आनंद घ्यावा. प्रस्तुत पुस्तक प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करीत तुमचे जीवन बदलू शकेल.
Författare
Swett Marden
ISBN
9789351658030
Språk
Marathi
Vikt
159 gram
Utgivningsdatum
2026-01-12
Sidor
130