
Toppers Ke Top Tips In Marathi
आम्ही तुम्हाला अशी खात्री देतो, की हे पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्याला अशी प्रेरणा देते, की त्यामुळे तुमच्यात एक नवीन उत्साह, नवीन आशा आणि ऊजेंचा अशा प्रकारे संचार होतो, की मग सफलत स्वतः होऊन तुमच्याकडे आकर्षित होते. तुम्हाला फक्त इतकेच करायचे आहे, की या पुस्तकात दिलेल्या आत्मविश्वासाने परिपूर्ण असलेल्या टिप्सला काळजीपूर्वक, धाडसाने आणि योजनाबद्धरित्या स्वीकारायला हवे. म्हणजे मग प्रत्येक परीक्षेत तुम्ही टॉपर होऊ शकता.
- Författare
- J P S Jolly
- ISBN
- 9789352614691
- Språk
- Marathi
- Vikt
- 186 gram
- Utgivningsdatum
- 2020-12-16
- Sidor
- 154
