Gå direkt till innehållet
Hell Mates
Spara

Hell Mates

Lägsta pris på PriceRunner
सत्य आठवणी व काल्पनिक प्रसंग यांना विनोदाचा मसाला लावून द्वैअर्थी शब्दांची फोडणी देऊन लिहिलेल्या अठरा लेखांचं पुस्तक आहे 'हेल मेट्स' शाब्दिक कोट्या हा त्याचा गाभा रोजच्या वापरातील शब्दांना वेगळे संदर्भ लावून हास्य फुलवता येते हे दाखवण्यासाठी केलेला हा खटाटोप. यारदोस्तांच्या करामती आणि आयुष्यातल्या खुमासदार वळणांची प्रत्येकाला उजळणी करायला लावणारा हा खुसखुशीत ललित लेखसंग्रह आहे .
ISBN
9789353173449
Språk
Marathi
Vikt
310 gram
Utgivningsdatum
2019-10-01
Sidor
136