Gå direkt till innehållet
Bochaka
Spara

Bochaka

Författare:
pocket, 2013
Marathi
Lägsta pris på PriceRunner
बोचकं ही आत्मकथनात्मक कादंबरी समाजातल्या अनेक पदरांचं दर्शन घडवते. नारायणचं लग्न (१९६८) ते आईचा मृत्यू (२००२) या कालावधीतील ही कथा निव्वळ नारायणची नाही. गिरगावातील फूटपाथवर भाजी विकत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहणा-या व मुलांना वाढवणा-या नारायणची आई सावित्राबाई; नारायणची पत्नी उर्मिला, नारायणचे अन्य नातेवाईक, नारायणला त्याच्या समाजोपयोगी कार्यात खांद्याला खांदा लावून मदत करणारे कार्यकर्ते; नारायणला अनेक बरेवाईट अनुभव मिळवून देणारे अन्य अशा सर्वांची ही गोष्ट आहे. 'माझं दु ख हे जगाचं दु ख आहे व जगाचं दु ख हे त्याहूनही मोठं आहे' हे प्रांजळपणे मांडलेले विचार वाचकाला अंतर्मुख करतात. गटुळं ही रवींद्र बागडे यांची पहिली कादंबरी. ही कादंबरी नारायणच्या जन्मापासून लग्नापर्यंतच्या जीवनप्रवासाचं वर्णन करते.
Författare
Ravindra Bagde
ISBN
9788177667790
Språk
Marathi
Vikt
213 gram
Utgivningsdatum
2013-07-01
Sidor
178