Gå direkt till innehållet
Sapne Jo Sone Na Dein
Spara

Sapne Jo Sone Na Dein

तुमची झोप उडवतील अशी स्वप्ने पहा
समस्यांशी संघर्ष करायला आणि विजय मिळवायला शिका.
सूर्यासारखे चमकण्यासाठी सूर्यासारखे जळावे लागेल..
यशस्वी होण्यासाठी वाचा अपयशाच्या कथा.
ध्येयाबद्दल समर्पित आणि निष्ठावान रहा.
परिश्रम हाच सफलतेचा एकमेव मार्ग आहे.
आपली आंतरिक शक्ती ओळखा.
अडचणी आपली मदत करतात.
ISBN
9789351659662
Språk
Marathi
Vikt
270 gram
Utgivningsdatum
1.11.2015
Sidor
224