Gå direkt till innehållet
Sherlock Holmes
Spara

Sherlock Holmes

'बर्]याचदा सत्य कल्पनेपेक्षाही थरारक असतं ' - शेरलॉक होम्स. दैवजात तीक्ष्ण बुद्धी लाभलेल्या होम्ससमोर अत्यंत अवघड कोडं सोडवायला आलं; ज्याची पाळंमुळं अमेरिका आणि युरोप अशा दोन खंडांमध्ये रुजली होती. एका धाडसी माणसाचं आयुष्य भीतीने झाकोळून टाकणारी अकराळविकराळ दरी... 'द व्हॅली ऑङ्ग ङ्गिअर'.... ही शेरलॉक होम्सची खूप गाजलेली कादंबरी.
Undertitel
The Valley of Fear
ISBN
9788184835403
Språk
Marathi
Vikt
310 gram
Utgivningsdatum
2013-12-01
Sidor
176