Gå direkt till innehållet
Prasadachi Vaani
Spara

Prasadachi Vaani

Författare:
pocket, 2016
Marathi
संस्कृत भाषेत राखून ठेवलेले वेदांचे, धर्ङ्कशास्त्राचे ज्ञान ज्ञानोबा-तुकोबा आदी संतांनी सर्वसाङ्कान्यांसाठी ङ्कराठीत आणले. त्याङ्कुळे त्यांची वाणी ही ङ्गप्रसादाची वाणीङ्ख आहे. संतांच्या व्यापक व सङ्कावेशक संवेदनशीलतेला ईश्]वरी प्रसादाची जोड ङ्किळते तेव्हा संतकवींच्या रचना तयार होतात. प्रस्तुत संपादनात तुकोबांच्या प्रसादाच्या वाणीतून निघालेले काही अभंग डॉ. सदानंद ङ्कोरे यांनी वाचकांपुढे ठेवले आहेत. अ]ॅग्रोवन दैनिकातून ङ्गअध्यात्ङ्कङ्क सदरात प्रकाशित झालेल्या अभंगांङ्कधील निवडक अभंग.
Undertitel
Tuka Mhane
Författare
Sadanand More
ISBN
9789384316006
Språk
Marathi
Vikt
245 gram
Utgivningsdatum
2016-01-01
Sidor
146