पौराणिक कथा आणि दंतकथा यांचे ख्यातकीर्त अभ्यासक देवदत्त पट्टनायक यांनी 'माझी गीता' या ग्रंथात आजच्या वाचकासाठी भगवद्गीतेचे गूढ उकलून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ग्रंथाचे …