
Majha Kharicha Wata
पुस्तकाबद्दलची माहिती
एका मराठी कॉर्पोरेट बॉंस चा प्रवास या आत्मचरित्रात चितारला आहे. सुरुवातील सरकारी नोकरी करीत असताना लोकांच्या हितासाठी करावी लागलेली कामे, त्यातील अविस्मरणीय अनुभव वाचकाला खिळवून ठेवतात. तसेच कॉरपोर्टे क्षेत्रातील अनुभवहि तरुणांना प्रोत्साहित करून या क्षेत्रात कार्य करण्यासाठी मार्गदर्शक ठरू शकतात.
- Forfatter
- Prabhakar Bhide
- ISBN
- 9788192650456
- Språk
- Marathi
- Vekt
- 150 gram
- Utgivelsesdato
- 1.8.2016
- Forlag
- Goldenpage Publication
- Antall sider
- 122
