Sökt på: sones
totalt 52 träffar
Sandhyaparvatil Vaishnavi
'सांध्यपर्वातील वैष्णवी' हा कवी ग्रेस यांचा चौथा कवितासंग्रह. दरम्यान 'चर्चबेल' व 'मितवा' हे दोन ललितबंध रसिकांच्या हाती आले आणि त्याद्वारे मराठीतल्या या झपाटलेल्या आत्ममग्न …
Zad-Zimbad
मराठी कथा-कादंबरी-कवितेत पाऊस आजवर हळुवार होऊन वावरत आलेला आहे. तो कधी सखा असतो, कधी प्रियकर, कधी पोशिंदा, कधी आईच्या दुग्धासारखा संजीवक, नवनिर्माणक्षम असतो. कृष्णात खोत यांच्या …
Vishnuchi Saat Rahasye
"खानदेशातल्या एका खेड्यातून पुण्यात शिक्षणासाठी आलेला पांडुरंग सांगवीकर हा १९६० च्या पिढीच्या तरुणांचा प्रतिनिधी कादंबरीचा नायक आहे. लग्न, पितापुत्रसंबंध, शिक्षण, राजकारण, अध्यात्म …
Himalayachi Sawali
N/A
Hindi Chitrapatgeet
लोकसंगीत, शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत असे हिंदुस्थानी संगीताचे ढोबळ प्रकार मानता येतात. त्यांपैकी सुगम संगीताचाच म्हणता येईल असा एक संगीतप्रकार, जो गेल्या काही वर्षांमध्ये …
Shatakacha Sandhikal
दिलीप पुरुषोत्तम चित्रे प्रामुख्याने कवी म्हणून ओळखले जात असले तरी पत्रकारिता हेही त्यांच्या अष्टपैलू कामगिरीचे एक अंग आहे. भारतातील प्रमुख इंग्रजी व मराठी वृत्तपत्रात आणि …
Shambhar Mee
'हे ईश्वरराव हे, पुरुषोत्तमराव', 'शीतयुद्ध सदानंद', 'खूप लोक आहेत', 'उत्सुकतेने मी झोपलो', 'खेकसत म्हणणे आय लव्ह यू' या मराठी गद्याच्या मापदंडमालिकेतली पुढची निर्मिती म्हणजे 'शंभर …
Rajpurtra Aani Darling
Pawasat Surya Shodhanari Manase
लेखिका नीरजा यांनी मानवी नातेसंबंधांचा एका मोठ्या पटलावर घेतलेला शोध म्हणजे या संग्रहातील कथा. पावसात सूर्यदर्शन होणार नाही, सूर्य शोधत येणार नाही हे माहित असूनही तो शोधण्यासाठी …