Filter
Skönlitteratur
Filter
नाटककारांच्या प्रेमात असलेल्या नटीला सूत्रधार म्हणतो, 'आधीच पाऊस, आषाढ, त्यात बार, त्यात नाटककार तेही एक नव्हे, दोन नव्हे तर चार; त्यातही विषय प्रेम, प्रेमभंग, शृंगारिक संबंध असले- …
बऱ्याच वर्षांपूर्वी, म्हणजे २००४ सालच्या 'अनुष्टुभ'च्या दिवाळी अंकात नीरजाची 'रत्नप्रभा जाधव वर्तमानपत्रातील बातमी होते तेव्हा' अशा लांबलचक शीर्षकाची कथा वाचली आणि मी त्या कथेच्या …
गंगाधर गाडगीळ समग्र कथा मालिका खंड १४ आठवण महायुद्धोत्तर कालखंडातील नव्या वाङ्मयीन युगधर्माचे प्रतिनिधित्व करणारे गंगाधर गाडगीळ हे मराठीतील एक अग्रगण्य कथाकार होत. कथा या …
गेल्या पंचवीस-तीस वर्षांच्या काळात शेतीव्यवसायात टप्प्याटप्प्याने यांत्रिकीकरणाचा प्रभाव वाढत गेला. जागतिकीकरणाने गाव-खेड्यांत नवी आव्हाने निर्माण झाली. त्याचा बदलत्या …
दासू वैद्य यांचं 'लोकसत्ता'मधलं 'यमक आणि गमक' हे सदर वाचकप्रिय झालं ते त्याच्या साहित्यिक मूल्यामुळेच. या सदराच्या निमित्ताने वर्षभर त्यांनी लिहिलेल्या लेखांचं 'मेळा' हे पुस्तक …