Modern & samtida skönlitteratur
Filter
'नक्षी-दार' ओया बाय्दोर अनुवाद जयश्री हरि जोशी विविध जागतिक भाषांतील उत्तम साहित्य आपल्या भाषेत अनुवादित करून घेतल्यामुळे उत्तम साहित्याचा आस्वाद घेता येतो. तसेच त्या त्या …
गोपाळ गणेश आगरकरांच्या विचारांचा व एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील एकमेव बुद्धिप्रामाण्यवादी समाजसुधारक म्हणून त्यांच्या भूमिकेचा विस्तृत अभ्यास झाला नव्हता. अरविंद गणाचारी …
इतकी सुंदर नाट्यकट्यार मराठी रसिकांच्या काळजात क्वचितच घुसली असेल या कट्यारीची मूठ आहे पणशीकरांची, टोक आहे दारव्हेकरांचे, एक धार आहे जितेंद्र अभिषेकींची तर दुसरी नटनटींची म्यान …
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात गांधी पर्वापूर्वी ब्रिटिश सत्तेविरुद्ध जनतेच्या मनात असंतोष चेतावण्याचे मोठे काम करणारे बाळ गंगाधर टिळक यांचे अभ्यासपूर्ण चरित्र. धनंजय कीर केसरी मराठा …
समकालीन कवितेपेक्षा दिनकर मनवर यांच्या कवितेचा 'स्वर' वेगळा आहे, तो एवढ्यासाठीच की मानवी अस्तित्वाच्या आदिम प्रेरणेतून आलेली भुकेची तीव्र जाणीव आणि व्यवस्थेकडून 'स्व' नाकारला …
पॅलेटवरील अनेक रंगांच्या सरमिसळीप्रमाणेच आयुष्यातले अनेक अनुभव एकमेकांत गुंफत आपल्या चित्रनिर्मितीशी त्यांची सांगड घालत सुभाष अवचट यांनी रेखाटलेली ही अनोखी शब्दचित्रे. ही …
'सांध्यपर्वातील वैष्णवी' हा कवी ग्रेस यांचा चौथा कवितासंग्रह. दरम्यान 'चर्चबेल' व 'मितवा' हे दोन ललितबंध रसिकांच्या हाती आले आणि त्याद्वारे मराठीतल्या या झपाटलेल्या आत्ममग्न …